गरिबांचा देवमाणूस सोनू सूदवर गुन्हा दाखल | BMC files Complaint Against Sonu Sood | Maharashtra News

2021-08-24 2

अभिनेता सोनू सूद म्हणजे गरिबांचा देवमाणूस ..देशातील प्रत्येक गरजवंतांना मदत करण्यासाठी तो सतत तयार असतो....त्यामुळे त्याच्या प्रत्येक कार्याची चर्चा होते. मात्र आता सोनू सूद एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber